Bus Bai Bus | Supriya Sule | 'बस बाई बस'च्या मंचावर पोहोचल्या सुप्रिया सुळे | Sakal Media

2022-07-27 25

सुबोध भावे स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येतोय.सुबोध झी मराठीवर नवा पण काही तरी वेगळे पण असणारा कार्यक्रम घेऊन येतोय, 'बस बाई बस' असं या कार्यक्रमाचं नाव असून या नव्या कार्यक्रमाचा पहिल्याच भागात सुप्रिया सुळे ताई आपल्या भेटिस येणार आहेत ,२९ जुलैला हा कार्यक्रम आपल्या भेटिस येणार.

Videos similaires